लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल - Marathi News | Taking the holy water of Purna, Kavad, Palkhya entered Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल

Kawad-Palkhi Mahotswa : अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ...

मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Mana's Rajarajeshwar Palkhi from Gandhigram to Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान

हर्र बोला महादेव च्या गजरात शिवभक्त गांधीग्राम येथून रवाना झाले. ...

BJP: बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात - Marathi News | BJP: Chandrashekhar Bawankule's first innings, former MLA Baliram Sirskar from Mitkari's Akola in BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात

भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ...

अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन - Marathi News | Protest against eviction of crops on encroached government land, protest by climbing the Collectorate office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन

जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ...

सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Enthusiastic response to collective national anthem singing in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

National Anthem : १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. ...

Crime News: अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, संशयकल्लोळ उठल्याने डीआयजींनी आरंभली चौकशी - Marathi News | Crime News: Akola police fire on theft accused in Amravati, DIG initiates investigation as suspicions arise | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, डीआयजींनी आरंभली चौकशी

Crime News: अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला. ...

आंबेडकरी चळवळीचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम डोंगरे यांचे निधन - Marathi News | Tukaram Dongre, a loyal activist of the Ambedkari movement, passed away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरी चळवळीचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम डोंगरे यांचे निधन

मुंबई येथील चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १९६४ मध्ये त्यांनी हातरुन येथील पोस्ट कार्यालयातून त्यावेळी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती.  ...

अकोला पोलीस पथकावर आरोपीने केला गोळीबार; अमरावतीच्या लक्ष्मीनगरात घडला प्रकार - Marathi News | Accused opened fire on Akola police team; The incident happened in Lakshminagar of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकोला पोलीस पथकावर आरोपीने केला गोळीबार; अमरावतीच्या लक्ष्मीनगरात घडला प्रकार

आरोपी रावत याने पोलिसांवर थेट फायर केला. त्याने पोलिसांच्या दिशेने तीन फायर केले. ...