Prataprao Jadhav : खासदार प्रतापराव जाधव यांचा अनुभव व राजकीय मातब्बरी पाहता ते या आव्हानाचे व मुख्यमंत्र्यांनी सोपविलेले शिवधनुष्य लिलया पेलतील, अशी अपेक्षा करूया. घोडामैदान जवळ आहे. ...
संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली. एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे. ...