अकोला महानगरपालिका FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा शासनाचा आदेश असताना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने असे अनेक अहवाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. ...
शिक्षकांच्या बदल्यांची फाइलच मनपा आयुक्त कापडणीस यांनी मागवून तपासणी केल्यावर या बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
अकोला: दररोज कार्यालयात लेट येणाºया अकोला महापालिकेच्या १५ कर्मचाºयांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई झाली आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली ते जुना भाजी बाजार, तसेच काला चबुतरा बाजार व इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया केला. ...
अकोला: शहरात ‘एलईडी’ पथदिवे उभारणाºया रॉयल कंपनीचा भोंगळ कारभार अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. ...
अकोला : रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच वृक्षारोपण करण्यासंदर्भात अकोलेकरांमध्ये जनजागृती करण्याची गरज असली तरी सर्वप्रथम महापालिका कर्मचाºयांनी स्वत:च्या घरी ... ...
अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : मुदत संपुष्टात आल्यानंतरही अकोला महापालिकेने वाहनतळाच्या कंत्राटी निविदा न काढल्याने महानगरातील विविध ठिकाणची १२ वाहनतळे बेवारस आहेत. ...