रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी तीन महिन्यांत महापालिकेच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली. ...
अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास नागरिकांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य करीत पुनर्तपासणीचे निर्देश देणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन शौचालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने भाजपच्या पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जुना भाजी बाजार, गांधी चौकासह मुख्य बाजाराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण थाटणाºया व्यावसायिक, दुकानदारांना सज्जड इशारा दिला. ...