लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - Marathi News | Appointment of officers for the development plan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नियुक्तीचे आदेश शासनाने जारी केल्यानंतर मंगळवारी उपसंचालक आणि नगररचनाकार पदावरील अधिकारी रुजू झाले. ...

परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप - Marathi News | Business without a license; Locked by municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप

मनपाचा बाजार विभाग, अतिक्रमण विभागाने गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या दुकानांची तपासणी केली असता, अनेकांकडे विसंगती आढळून आली. ...

अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ! - Marathi News | Akola Municipal Corporation: Billions of games behind 'TDR'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ!

सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत तयार केलेला ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...

शहरातील १४ हजार नळ कनेक्शनची उलट तपासणी - Marathi News | Reverse inspection of 14000 tap connections in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील १४ हजार नळ कनेक्शनची उलट तपासणी

आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण १४ हजार नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. ...

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आरओ’चे पाणी! - Marathi News | Municipal school students will get 'RO' water! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आरओ’चे पाणी!

सभापती मनीषा भंसाली यांनी मनपाच्या विद्यार्थ्यांना ‘आरओ’ मशीनद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

हिंदू दफनभूमी; जागेच्या मोजणीसाठी मनपा सरसावली! - Marathi News | Hindu burial ground; Municipal corporation moved to calculate space! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंदू दफनभूमी; जागेच्या मोजणीसाठी मनपा सरसावली!

प्रशासनाने दफनभूमीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे तीन लाख रुपये शुल्काचा भरणा केल्याची माहिती आहे. ...

शौचालयांचा घोळ; उपायुक्तांसह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना ‘अल्टीमेटम’ - Marathi News | Toilet booth; 'Ultimatum' to sanitation department employees including deputies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; उपायुक्तांसह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना ‘अल्टीमेटम’

आयुक्तांच्या भूमिकेमुळे आरोग्य निरीक्षकांसह कंत्राटदारांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. ...

मालमत्ता कराचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात; सभागृहाचा निर्णय - Marathi News | Property tax to the Commissioner's Court; The decision of the House | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्ता कराचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात; सभागृहाचा निर्णय

मालमत्ता करवाढीच्या संदर्भात काँगे्रस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...