लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; केबल जप्तीच्या कारवाईला ठेंगा - Marathi News | Municipal Commissioner's order not followed; Stop the seizure of the cable | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; केबल जप्तीच्या कारवाईला ठेंगा

मागील दोन दिवसांत या विभागाने बजावलेले कर्तव्य लक्षात घेता आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. ...

फोर-जी केबलचे खोदकाम; मनपाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र - Marathi News | Excavation of Four-G cable; Letter to the Municipal Public Works Department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी केबलचे खोदकाम; मनपाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

शहरातील महामार्गांलगत खोदकाम करून मोबाइल कंपन्यांनी किती अंतराचे केबल टाकले, यासंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. ...

‘टॅक्स’प्रकरणी मनपाचा नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज - Marathi News | Municipal Corporation of akola file review plea in Nagpur Bench | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘टॅक्स’प्रकरणी मनपाचा नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज

मनपा प्रशासनाने नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज सादर करीत न्यायालयाकडून मार्गदर्शन मागितले आहे. ...

रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी! - Marathi News | Reliance, Sterlite cable will be inspected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिलायन्स, स्टरलाइटच्या केबलची मनपा करणार तपासणी!

आयुक्तांच्या निर्णयामुळे कंपनीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. ...

स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ! - Marathi News | Sterlite's cable test ends; Reliance not intrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ...

स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू - Marathi News | Sterlite Company's cable inspection begins | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू

अकोला : शहरात स्टरलाइट टेक कंपनीसह रिलायन्स जिओ कंपनीने नेमके किती अंतराचे खोदकाम करून केबलचे जाळे अंथरले, ही बाब ... ...

रिलायन्स, स्टरलाइट कंपनीचे काम बंद करा! - Marathi News | Reliance, stop the work of Sterlite Company! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिलायन्स, स्टरलाइट कंपनीचे काम बंद करा!

३१ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम जमा न केल्यास कंपनीच्या व्यवस्थापकांसह नियुक्त केलेल्या ‘व्हेंडर’विरोधात फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिले. ...

अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे - Marathi News | The 'Four-G' solution finally hits the ground; All six cable pipes were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे

मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत. ...