लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

फोर-जी केबल प्रकरण; दोन दिवसांत एकूण २१ किलोमीटर केबलचा शोध - Marathi News | Four-G Cable Case; A total of 21 kilometers of cable found in two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी केबल प्रकरण; दोन दिवसांत एकूण २१ किलोमीटर केबलचा शोध

अकोला : महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात फोर-जी सुविधेसाठी अनधिकृतरीत्या फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया विविध मोबाइल कंपन्यांचा मुखवटा ... ...

पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका - Marathi News | Municipal Corporation frightend of review meeting of Guardian Minister Bachu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. ...

 पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही! - Marathi News | PM Housing scheme : beneficiaries nog get installments for a year and a half! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही!

अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने गत दीड वर्षांपासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

मोबाइल कंपन्यांचे आठ किलोमीटरचे अनधिकृत केबल आढळले! - Marathi News | Eight kilometers of unauthorized cable found by mobile companies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांचे आठ किलोमीटरचे अनधिकृत केबल आढळले!

भूमिगत केबल तपासणीच्या कामाला सोमवारी बांधकाम विभागाने झोननिहाय सुरुवात केली असता, काही मोबाइल कंपन्यांचे सुमारे आठ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल आढळून आल्याची माहिती आहे. ...

कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी  - Marathi News |   In Akola Municipality Anyone can park vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे. ...

मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे - Marathi News | Mobile companies throwing 'overhead cable' nets showing mockery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे

या क्षेत्रात कार्यरत विविध मोबाइल कंपन्यांनी मनपा प्रशासनाला कोट्यधींचा चुना लावल्याचे दिसून येत आहे. ...

मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा - Marathi News | Darkness under a lamp; Pay billions to the company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...

केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली! - Marathi News |  Unable to confiscate cable, Municipality slaped show cause notice | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली!

महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. ...