अकोला महानगरपालिका FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
रविवारी पाच ‘कंटेनमेन्ट झोन’ खुले करण्यात आले आहेत. ...
मनुष्यबळ नसल्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीला प्रारंभ होऊ शकला नाही. ...
महापालिकेच्या एका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...
मोहिम गुरुवार २८ मे ते बुधवार ३ जून या कालावधीत अकोला महानगरपालिका हद्दीत राबविली जाईल. ...
आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर ,मोटर वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...
गणेश स्वीट मार्ट सुरू असल्याचे दिसताच सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला. ...
‘हॉटस्पॉट’ भागातील ५ हजार कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे मनपाच्या चार वैद्यकीय पथकांचे गठन केले होते. ...
मोबाइल कंपनीला राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी मनपाच्या परवानगीची गरज भासली आहे. ...