lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित वाडेकर

अजित वाडेकर

Ajit wadekar, Latest Marathi News

भारतीय क्रिकेटमध्ये असेच अविस्मरणीय विजयाध्याय लिहिणाऱ्या कर्णधारांपैकी एक म्हणजे अजित वाडेकर. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकांंमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.
Read More
Ajit wadekar : 'तो' विनोद कांबळीचा आरोप वाडेकर यांच्या जिव्हारी लागला होता - Marathi News | Ajit wadekar: It was Wadekar's accusation with Vinod Kambli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajit wadekar : 'तो' विनोद कांबळीचा आरोप वाडेकर यांच्या जिव्हारी लागला होता

अजित वाडेकर आणि विनोद कांबळी यांचे नाते फक्त संघाचे व्यवस्थापक आणि खेळाडू असे नव्हते, तर त्यांच्यामध्ये पिता-पुत्राचे नाते होते. ...

Ajit wadekar : क्लासिक कर्णधाराची एक्झिट - Marathi News | Ajit Wadekar: The classic captain's exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajit wadekar : क्लासिक कर्णधाराची एक्झिट

अजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता. कारण इंग्लंडच्या कसोटी मालिकेपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगत असलेला अंदाज खरा ठरत होता. ...

सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण - Marathi News | The greatness of Sachin Tendulkar's fame is that of Wadekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

सचिन भारताचा महान फलंदाज झाला. बरेच विश्वविक्रम त्याने रचले. पण सचिनच्या महानतेला कोंदण चढवले ते अजित वाडेकर यांनीच.  ...

वाडेकर यांच्याबरोबर सोबर्स यांनी निभावले होते असे स्पोर्ट्समन स्पिरिट - Marathi News | Sportsman Spirit, who was accompanied by Wadekar along with Sobers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाडेकर यांच्याबरोबर सोबर्स यांनी निभावले होते असे स्पोर्ट्समन स्पिरिट

भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. ...

अशी कामगिरी करणारे अजित वाडेकर होते भारताचे पहिले कर्णधार  - Marathi News | Ajit Wadekar was the first Indian captain to do so | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी कामगिरी करणारे अजित वाडेकर होते भारताचे पहिले कर्णधार 

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबरोबरच भारतीय क्रिकेटमधील कुशल कप्तानीचा एक अध्याय समाप्त झाला. ...