शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : दिड्यांना परवानगी नाहीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती | Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News

महाराष्ट्र : LIVE - Sharad Pawar, Ajit Pawar, Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २२वा वर्धापन दिन

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींना 'पैसे द्या' असे का म्हणाले? Uddhav Thackeray | Ashok Chavan

महाराष्ट्र : CM Uddhav Thackeray आणि PM Narendra Modi यांच्या भेटीतील '१२' वा मुद्दा कोणता? Bhagat Singh Koshyari

महाराष्ट्र : निलेश राणेंची अजित पवारांवर बोचरी टीका | Nilesh Rane On Ajit Pawar | Maratha Reservation

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका | Mahavikas Aghadi Government | Maharashtra

महाराष्ट्र : 'असल्या' धंद्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांना येतो राग! | Ajit Pawar Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : राज म्हणाले अजित पवारांच्या नशिबी पराभवच | Raj Thackeray | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole

महाराष्ट्र : Tauktae Cycloneच्या मदतीवरून अजित पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | Ajit Pawar On PM Narendra Modi