शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : पुण्यात बाहेर गावावरून आलेल्या प्रवासांबद्दल Ajit Pawarकाय म्हणाले?Coronavirus Cases In Pune | Covid

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका | Gopichand Padalkar On Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी | Rush In Ajit Pawar Programme At Pune | Covid

महाराष्ट्र : सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची अजित पवारांची घोषणा | Ajit Pawar And Sambhajiraje Meeting | Pune

महाराष्ट्र : अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी | Rush In Ajit Pawar Programme At Pune | Sharad Pawar | NCP

महाराष्ट्र : Sharad Pawar यांनी पुण्यात बैठक का बोलावली? NCP Meeting In Pune | Ajit Pawar | Jayant Patil

महाराष्ट्र : Maratha Reservationच्या आंदोलनात मंत्रीही सामील होणार | Ajit Pawar AND Satej Patil | Maratha Morcha

महाराष्ट्र : राज्यातल्या विरोधकांचा अजित पवारांकडून समाचार | Ajit Pawar on Oppositions | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी चर्चेचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र : इमारत बघून उदघाटनात अजितदादांचा रुद्रावतार | Pune Police Headquarters | Ajit Pawar | Ajit Pawar