Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
32-32 इंच कुठं पाऊस पडत असतो का, आमच्या भागातीला सरासरी पाऊस 15 इंच एवढा आहे. तुम्ही तासगाव, खटाव, माण, इंदापूर, बारामती इकडच्या भागात केलात, तर इथली सरासरी 14 ते 15 इंच पावसाची आहे. ...
विषेश म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोघांमधील चांगले गुण आणि कर्तव्यनिष्ठा समजावून सांगितली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलंय. ...
महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. ...
अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. ...
मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महारांज्या पुतळ्याचे दर्शनही सर्वच नेतेमंडळींनी घेतले. ...
PM Modi-CM Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...