लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'...म्हणून अजित पवार आग लागताच जीएसटी भवनाजवळ तातडीने पोहचले'; मनसेने सांगितले कारण - Marathi News | Deputy CM Ajit Pawar will conduct a thorough inquiry into the fire at GST Bhawan, MNS leader Bala Nandgaonkar has said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून अजित पवार आग लागताच जीएसटी भवनाजवळ तातडीने पोहचले'; मनसेने सांगितले कारण

जीएसटी भवनात जीएसटीबाबत अनेक कागदपत्रांचा साठा असल्याने या आगीत सर्वच कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार - अजित पवार - Marathi News | Fire inquiry into GST building will be conducted - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार - अजित पवार

आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते. ...

‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्याचा निर्णय - अजित पवार - Marathi News | R. R. 2 crore 5 lakh will be given to Patil's memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्याचा निर्णय - अजित पवार

आर. आर. पाटील यांच्या स्मारकाला आणखी ८ कोटी ७० लाख देणार ...

आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार - Marathi News | R.R. Patil's Nirmal Place to be developed soon: Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. ...

...तर बायको मला हाकलून देईल; अजितदादांनी सांगितली कार्यकर्त्यांना 'प्रेमळ' अडचण - Marathi News | Dy CM Ajit Pawar Speech in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बायको मला हाकलून देईल; अजितदादांनी सांगितली कार्यकर्त्यांना 'प्रेमळ' अडचण

भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी दिला होता. ...

मुंबईतील डबेवाल्यांना घरं मिळणार, 'डबेवाला भवन'साठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | Dabewalas in Mumbai will get houses, Deputy CM's ajit pawar suggestions for Dabwala building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील डबेवाल्यांना घरं मिळणार, 'डबेवाला भवन'साठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा ...

'5 दिवसांचा आठवडा करत आहात पण...'; अजित दादांनी काढला चिमटा - Marathi News | 'Doing 5 days a week but ...'; Ajit pawar's comment on 5 days week decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'5 दिवसांचा आठवडा करत आहात पण...'; अजित दादांनी काढला चिमटा

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट दिलंय. ...

'मेगाभरती' करणाऱ्या भाजपाला गळती; नगरसेवक घेताहेत अजितदादांच्या भेटीगाठी - Marathi News | BJP will lose again in Navi Mumbai; Three incumbent corporaters and four former corporaters meet ajit pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'मेगाभरती' करणाऱ्या भाजपाला गळती; नगरसेवक घेताहेत अजितदादांच्या भेटीगाठी

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. ...