लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश  - Marathi News | Private hospitals 80 percent beds will be taken over in pune district with city: Ajit Pawar orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश 

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांनी काम करावे.  ...

पुण्यातील भुसार व गूळ बाजार अखेर सोमवारपासून होणार सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Finally, Bhusar and Jaggery market will start from Monday; Order by collectors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भुसार व गूळ बाजार अखेर सोमवारपासून होणार सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला अन्नधान्य व अन्य किराणा मालाचा पुरवठा करणारा भुसार व गूळ बाजार बंद झाल्याने अन्नधान्य तुटवडा निर्माण होऊन गोंधळ होईल.. ...

'उपमुख्यमंत्र्यांचा शब्द'; कोरोना प्रतिबंधासाठी निधी कमी पडू देणार नाही.. - Marathi News | Funds for Corona prevention will not be reduced: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उपमुख्यमंत्र्यांचा शब्द'; कोरोना प्रतिबंधासाठी निधी कमी पडू देणार नाही..

एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे. ...

पुण्यातील गणेश मंडळांवर पालकमंत्री खुश, उपमुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं कौतुक - Marathi News | ajit pawar happy on Ganesh Mandals in Pune, Deputy Chief Minister appreciates the decision MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील गणेश मंडळांवर पालकमंत्री खुश, उपमुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं कौतुक

पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे ...

…म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा! - Marathi News | Big revelation behind the scenes of power struggle over Ajit Pawar had revolted pnm | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :…म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा!

'घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; उपमुख्यमंत्री भडकले' - Marathi News | Making a courtyard a 'battlefield' is not called wisdom; ajit pawar on bjp MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत; उपमुख्यमंत्री भडकले'

भाजपचं ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्धाचा अपमान ...

"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन" - Marathi News | devendra fadnavis performed Mirchi Havan Before Taking Oath With Ajit Pawar Claims A Book kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"

विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर लिहिलेल्या पुस्तकात दावा ...

Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Coronavirus:MNS Leader Amit Thackeray's letter to the CM Uddhav Thackeray & DCM Ajit Pawar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे. ...