लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
बारामती एमआयडीसीत ‘कृत्रिम’पाणीटंचाई; उद्योगांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | ‘Artificial’ water shortage in Baramati midc area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एमआयडीसीत ‘कृत्रिम’पाणीटंचाई; उद्योगांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती एमआयडीसी मधील अनेक विभागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ...

बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार - Marathi News | Do not impose decisions on the strength of a majority : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार

बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी दिली महापालिका आयुक्तांना तंबी.. ...

चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास' - Marathi News | Chandrakant patil gave 100 marks out of 100 to pune mayor and Guardian Minister got failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'

अजित पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नाही.. ...

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar meet to Maval taluka who hit by cyclone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी

निसर्ग चक्रीवादळ व पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश ...

Cyclone Nisarga : "नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा", अजित पवारांचे आवाहन  - Marathi News | Cyclone Nisarga: "Citizens should stay at home, take shelter in safe places", Ajit Pawar's appeal rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga : "नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा", अजित पवारांचे आवाहन 

Cyclone Nisarga : ...

हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश - Marathi News | Mana's scaffolding will arrive in the helicopter; Five Warakaris will be in a palanquin ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झाला निर्णय ...

केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये भले मोठे आकडे; प्रत्यक्षात गरीब जनतेच्या हातात किती पैसा जाणार? अजित पवार - Marathi News | Big Figures in the central government's package; Who really knows how much money will go into the hands of the people: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये भले मोठे आकडे; प्रत्यक्षात गरीब जनतेच्या हातात किती पैसा जाणार? अजित पवार

दिवसभरात काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. ...

Coronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज - Marathi News | The state government will soon give a package to recover from the corona crisis : Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज

Coronavirus in Maharashtra : कोरोनामुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढायचा आहे. ...