लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल - Marathi News | Deputy CM is not negative but positive about Taljai project in Pune: Aaba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तळजाई प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे सकारात्मकच : आबा बागुल

काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन; उद्या मुंबईत होणार महत्त्वाची बैठक - Marathi News | Deputy CM Ajit Pawar calls MP Sambhaji Raje; An meeting will be held tomorrow over maratha Sarathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन; उद्या मुंबईत होणार महत्त्वाची बैठक

मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे ...

राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश - Marathi News | Grants to eligible schools in the state; Instructions to prepare point list in two months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश

संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम ...

'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी'  - Marathi News | 'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ...

'SRPF मध्येही महिलांची भरती, 'या' जिल्ह्यात पहिली बटालियन स्थापन होणार - Marathi News | SRPF to set up women's battalion, recruit 1384 posts, ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'SRPF मध्येही महिलांची भरती, 'या' जिल्ह्यात पहिली बटालियन स्थापन होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली ...

राज्यात 10 हजार जागांची पोलीस भरती करा, अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Recruit 10,000 police posts in the state, as directed by Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 10 हजार जागांची पोलीस भरती करा, अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. ...

"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत" - Marathi News | mns leader sandeep deshpande slams shivsena over parner corporators issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"

पारनेरमधील फोडाफोडीवरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा; तीन वर्षांपूर्वीच्या घटनेची करून दिली आठवण ...

'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!" - Marathi News | CM Uddhav Thackeray has sent a message to Deputy Chief Minister Ajit Pawar to send back five corporators who joined NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...