लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Nilesh Lanke: “हॅलो, अजित पवार बोलतोय...”; आमदार निलेश लंकेचं कौतुक करत अजितदादांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Praising MLA Nilesh Lanke by Ajit Pawar gave valuable advice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nilesh Lanke: “हॅलो, अजित पवार बोलतोय...”; आमदार निलेश लंकेचं कौतुक करत अजितदादांनी दिला मोलाचा सल्ला

अलीकडेच निलेश लंके यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत ...

'2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा' - Marathi News | Exclude police and health service employees from 2 days salary fund, mla kisan kothare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा'

कोरोना लढ्यात विविध क्षेत्रांतून सरकारला आर्थिक मदत करण्यात येत आहे. तर, कुणी वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करुनही आपलं योगदान देत आहे. ...

Corona Virus : बारामती, माळेगाव परिसरातील 'या' गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी; कोरोना रुग्णवाढीचा धोका - Marathi News | Corona Virus : 'High Alert' in Baramati, Malegaon areas villages; Risk of increasing corona patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : बारामती, माळेगाव परिसरातील 'या' गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी; कोरोना रुग्णवाढीचा धोका

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य ११ गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी करण्यात आला आहे. ...

Corona Vaccination Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेचे वाजले तीनतेरा - Marathi News | Corona Vaccination Baramati : Corona vaccines short supply in Deputy Chief Minister Ajit Pawar's Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेचे वाजले तीनतेरा

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन..... ...

तो 'माय का लाल' समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांना टोला - Marathi News | He is that 'Mai Ka Lal' samadhan awatade, Padalkar's on Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो 'माय का लाल' समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांना टोला

निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली.  ...

‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी ! - Marathi News | Silence of ‘Baramatikars’ .. Silence of ‘Aklujkars’! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी !

लगाव बत्ती... ...

Corona Virus Baramati : बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका : अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना       - Marathi News | Corona Virus Baramati: Don't let corona outbreak increase in Baramati under any conditions : Ajit Pawar's suggestions to administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Baramati : बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका : अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना      

विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा : अजित पवार ...

Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा" - Marathi News | "The decision to deny reservation in promotion is unfair to the backward classes" - Ramdas Athawale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा"

Ramdas Athawale : हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...