लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
अजित पवारांना अंधारात ठेवून निर्णय होत आहेत का? Ajit Pawar Social Media Accounts | Maharashtra News - Marathi News | Are decisions being made by keeping Ajit Pawar in the dark? Ajit Pawar Social Media Accounts | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना अंधारात ठेवून निर्णय होत आहेत का? Ajit Pawar Social Media Accounts | Maharashtra News

...

“शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...” - Marathi News | "Bollywood actors get phone calls from Shiv Sena Bhavan Said by BJP MLA Nitesh Rane over PR News | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...”

BJP MLA Nitesh Rane Target Thackeray Government & Shivsena over PR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियातील PR साठी ६ कोटींचा निधी मंजूर करून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली. ...

अखेर 6 कोटी खर्चाचा शासन आदेश रद्द, उपमुख्यमंत्री कार्यालयाला उपरती - Marathi News | Government order of spent Rs 6 crore for social media canceled, up to Deputy Chief Minister's ajit pawar Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 6 कोटी खर्चाचा शासन आदेश रद्द, उपमुख्यमंत्री कार्यालयाला उपरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ...

Ajit Pawar : "अजित पवारांच्या खर्चाकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वत: किती खर्च केला हे पाहावं" - Marathi News | ncp leader nawab malik on oppositin ajit pawar social media comments maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar : "अजित पवारांच्या खर्चाकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वत: किती खर्च केला हे पाहावं"

अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटींची निधी राखीव ठेवल्याची माहिती आली होती समोर. यानंतर विरोधकांकडून करण्यात आली होती टीका. ...

Ajit Pawar Social Media : "लसीकरणासाठी पैसे नाही म्हणणारे आता स्वत:चं कौतुक करायला कोट्यवधी खर्च करणार" - Marathi News | bjp leader ram kadam criticize maharashtra deputy cm ajit pawar social media money covid 19 vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar Social Media : "लसीकरणासाठी पैसे नाही म्हणणारे आता स्वत:चं कौतुक करायला कोट्यवधी खर्च करणार"

सामान्य प्रशासन विभागानं बुधवारी यासंदर्भात जारी केले आदेश. खासगी कंपनीला अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी दिले जाणार ६ कोटी रूपये. ...

Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल”  - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticises thackeray govt on deputy cm ajit pawar social media expenses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल” 

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार ६ कोटी खर्च करणार असून, बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ...

Ajit Pawar: अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारची उधळपट्टी; खासगी एजन्सीला 6 कोटी देणार - Marathi News | Maharashtra government to pay for Ajit Pawar's social media campaign; 6 crore to a private agency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारची उधळपट्टी; खासगी एजन्सीला 6 कोटी देणार

Ajit Pawar Social Media News: माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात (DGIPR) मध्ये सोशल मीडिया हाताळणाऱ्या तज्ज्ञ लोकांची कमतरता आहे. यामुळे हे काम खासगी कंपनीकडे सोपविल्यास योग्य ठरेल, असे या आदेशात कारण देण्यात आले आहे. ...

अजित पवार म्हणाले, मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा, आम्ही तो मंजूर करू - Marathi News | Ajit Pawar said, bring a no-confidence motion against the Municipal Commissioner, we will approve it | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवार म्हणाले, मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा, आम्ही तो मंजूर करू

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...