लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'दादा, अशी Exit घ्यायची नव्हती!' अजित पवारांच्या निधनाने पंकजा मुंडे व्यथित; मुंडे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली - Marathi News | Ajit Pawar Death: "Ajit Dada, I didn't want to take such an exit!" Pankaja Munde is distressed by the death of Ajit Pawar; Emotional tribute from the Munde family | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दादा, अशी Exit घ्यायची नव्हती!' अजित पवारांच्या निधनाने पंकजा मुंडे व्यथित; मुंडे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar Death:''भाषणातील विनोदबुद्धीने त्यांनी अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.'' ...

कशी होती अजितदादांची राजकीय कारकीर्द? तब्बल ६ वेळा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री - Marathi News | How was ajit pawar political career He became the Deputy Chief Minister of the state 6 times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशी होती अजितदादांची राजकीय कारकीर्द? तब्बल ६ वेळा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी 1989 मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा ते को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीच्या बोर्डावर निवडून गेले होते. यानंतर, १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. ...

अजित पवारांची सावली हरपली! शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या PSO विदीप जाधव यांचाही अपघातात अंत - Marathi News | How Bodyguard Vidip Jadhav Remained by Ajit Pawar Side Until the Very End | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची सावली हरपली! शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या PSO विदीप जाधव यांचाही अपघातात अंत

बारामती दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ...

Eknath Shinde : "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट - Marathi News | Eknath Shinde reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

Eknath Shinde And Ajit Pawar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

"उरल्या सगळ्या आठवणी…"; अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | dcm Ajit Pawar's accidental death Marathi artists pay tribute adesh bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उरल्या सगळ्या आठवणी…"; अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अजित पवार यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कलाकारांनी भावुक पोस्ट लिहून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे ...

"दादा गेले! मी दमदार आणि दिलदार मित्र गमावला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक - Marathi News | Ajit Pawar Dead: I have lost a strong and kind friend..."; Chief Minister Devendra Fadnavis expressed his condolences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादा गेले! मी दमदार आणि दिलदार मित्र गमावला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक

महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

Ajit Pawar Passed Away :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख - Marathi News | Ajit Pawar Passed Away Maharashtra in mourning Ajit Pawars watch identified the body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

या भीषण अपघातात अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची माहिती समोर ...

Ajit Pawar Plane Crash Video: मोठा ब्लास्ट! अजित पवारांच्या विमान अपघाताचा भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर.. - Marathi News | Big blast Horrifying CCTV footage of Ajit Pawar plane crash surfaced in baramati pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा ब्लास्ट! अजित पवारांच्या विमान अपघाताचा भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर..

Ajit Pawar Plane Crash Video: सीसीटीव्ही मध्ये विमानाचा भयानक स्फोट झाल्याचे दिसत असून संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊन जळून खाक झाल्याचे या घटनेत दिसत आहे. ...