लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण - Marathi News | " Jayant Patil did nothing in khed political issue; Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण

पुणे जिल्ह्यातील खेड येथील पंचायत समितीतील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ...

ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती  - Marathi News | Permission to make ethanol directly from sugarcane juice: Information of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मार्च, एप्रिल च्या कोट्यातील साखर व्यापाऱ्यांनी उचलली नाही.... ...

"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | "We don't attack in the back, we attack from the front ..."; Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात असा निर्णय घेतल जातो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...

...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | then we will black list the contractor says deputy cm ajit pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

वादळग्रस्तांना दिली तीनपट अधिक रक्कम  ...

Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम - Marathi News | Pandharpur Wari: Pandharpur wari decision will be taken by the Chief Minister after 'this' report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे.. ...

'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized BJP MP Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

नारायण राणे यांच्या या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? पालकमंत्री अजित पवारांनी दिले संकेत; सोमवारी होणार निर्णय   - Marathi News | Pune Lockdown: Unlock in Pune? Indications given by Guardian Minister Ajit Pawar; The decision will be made on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? पालकमंत्री अजित पवारांनी दिले संकेत; सोमवारी होणार निर्णय  

तसेच पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले. ...

Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण - Marathi News | Corona virus Baramati: The number of corona patients in Baramati decreased; Only 14 in city areas and 35 in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे. ...