लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Meeting of Deputy Chief Minister with Sambhaji Raje, important decisions taken regarding 'Sarathi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. ...

ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथील करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं... - Marathi News | Now relax restrictions in rural areas; The Guardian Minister Ajit Pawar told in clear words ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथील करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं...

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके यांनी निर्बंध शिथिल करण्याची आक्रमक मागणी... ...

ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथिल करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं... - Marathi News | Now relax restrictions in rural areas; The Guardian Minister Ajit Pawar told in clear words ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथिल करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं...

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके यांनी निर्बंध शिथिल करण्याची आक्रमक मागणी... ...

पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा  - Marathi News | Tourism development plan of the district; But everyone has an independent agenda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

अजित पवार म्हणाले, जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा ...

राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन; अजित पवारांची फटकेबाजी अन् कार्यकर्त्यांना दिला 'कानमंत्र' - Marathi News | Inauguration of new NCP office in Pune; Ajit Pawar 'advice' to activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन; अजित पवारांची फटकेबाजी अन् कार्यकर्त्यांना दिला 'कानमंत्र'

राष्ट्रवादीचं नवीन कार्यालय पुणे शहराला दिशा देणारे सांस्कृतिक व्यासपीठ होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. ...

पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, पडळकरांचं बारामतीकरांना आवाहन - Marathi News | Get rid of baramati Pawar family's slavery, gopichand Padalkar's appeal to Baramatikars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, पडळकरांचं बारामतीकरांना आवाहन

पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत आहे. ...

...त्यामुळे अजित पवार यांची मानसिकता बिघडली; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका - Marathi News | ... so Ajit Pawar's mentality disturbed; Criticism by MLA Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यामुळे अजित पवार यांची मानसिकता बिघडली; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

मुख्यमंत्री कमी बोलतात आणि बाजूचे लोकच जास्त बोलतात अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ...

Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य - Marathi News | Pandharpur Wari: Thoughts to bring more relaxation in Ashadi Wari celebrations: Deputy Chief Minister Ajit Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...