लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Passed Away : अजितदादांनी बळ दिले आणि महापौर, शहराध्यक्ष झालो: संजोग वाघेरे - Marathi News | Ajit Pawar Passed Away Gave strength and became mayor, mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांनी बळ दिले आणि महापौर, शहराध्यक्ष झालो: संजोग वाघेरे

माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासामध्ये अजितदादांचे मोठे योगदान आहे, ...

Ajit Pawar Passed Away : स्मार्ट सिटीची विकासावर अजितदादांची मोहर  - Marathi News | Ajit Pawar Passed Away: Ajit's stamp on the development of smart cities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ajit Pawar Passed Away : स्मार्ट सिटीची विकासावर अजितदादांची मोहर 

सलग तीस वर्ष पिंपरी-चिंचवड शहर, राजकारणावर अधिराज्य त्यांनी गाजवले. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीच्या विकासावर, प्रकल्पावर अजितदादाची मोहोर पदोपदी दिसून येते.  ...

Ajit Pawar Passed Away : आकाशात दोन घिरट्या, तीन वेळा आलटी-पलटी अन् विमान कोसळले - Marathi News | Ajit Pawar Passed Away : Two circles in the sky, three inversions and the plane crashed. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशात दोन घिरट्या, तीन वेळा आलटी-पलटी अन् विमान कोसळले

दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळल्याची माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

Ajit Pawar Passed Away : मी हजारो कोटी रुपयाचा निधी देईन; वारकरी संप्रदायातर्फे दादाला भावपूर्ण श्रद्धांजली - Marathi News | I will donate thousands of crores of rupees; Warkari community pays emotional tribute to Dada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी हजारो कोटी रुपयाचा निधी देईन; वारकरी संप्रदायातर्फे दादाला भावपूर्ण श्रद्धांजली

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे आले होते. ...

"मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण...", शरद पवारांना कोणामुळे माध्यमांशी बोलावं लागलं? - Marathi News | "I wasn't going to appear in front of the media today, but...", why did Sharad Pawar have to speak to the media? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण...", शरद पवारांना कोणामुळे माध्यमांशी बोलावं लागलं?

Sharad Pawar on Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावूक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर त्यांनी खुलासा केला.  ...

Ajit Pawar Passed Away : मावळच्या विकासासाठी अजित पवारांनी दिला साडेचार हजार कोटींचा निधी  - Marathi News | Ajit Pawar Passed Away: Ajit Pawar gave a fund of Rs. 4.5 thousand crores for the development of Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळच्या विकासासाठी अजित पवारांनी दिला साडेचार हजार कोटींचा निधी 

भाजपचा गड असलेल्या मावळ तालुक्यामध्ये २०१९ ला परिवर्तन झाले. आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आमदार मिळाला ...

Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता  - Marathi News | Ajit Pawar Passed Away A disciplined, good administrator and a sensitive leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ajit Pawar Passed Away : शिस्तप्रिय उत्तम प्रशासक आणि संवेनदशील नेता 

पिंपरी- चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची नियुक्ती अजित पवार यांनी केली होती. ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील 'या' बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; वाचा सविस्तर - Marathi News | Auctions in the state's 'Ya' market committee will remain closed tomorrow due to the accidental death of Deputy Chief Minister Ajit Pawar; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील 'या' बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture Market Update : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बुधवार (दि.२८) रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. ज्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. ...