लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"दादा अनंतात विलीन झाले" अश्विनी महागंडेची भावुक पोस्ट, म्हणाली "कामाचा माणूस म्हणजे..." - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash In Pune Baramati Ashwini Mahagande's Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दादा अनंतात विलीन झाले" अश्विनी महागंडेची भावुक पोस्ट, म्हणाली "कामाचा माणूस म्हणजे...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. ...

अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे - Marathi News | Ajitdada accelerated the all-round development of Maharashtra; 'Ajit Srishti' memorial should be built in Pimpri Chinchwad - Mahesh Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ हे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे ...

कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा - Marathi News | know about which documents did ajit pawar ask for on that accident day close friend makes a big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

Ajit Pawar Sad Demise: कामाचा माणूस अशी ख्याती असलेले अजित पवार जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, याची साक्ष विमान अपघातानंतर त्या स्थळी पसरलेल्या कागदपत्रांवरून येते. ...

अजितदादांच्या अपघाताचा तपास वेगवान; घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल; ब्लॅक बॉक्स उघडणार अपघाताचं गूढ - Marathi News | Baramati Crash Probe Intensifies: Forensic Team Collects Evidence Black Box to Reveal Cause of Ajit Pawar Fatal Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या अपघाताचा तपास वेगवान; घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल; ब्लॅक बॉक्स उघडणार अपघाताचं गूढ

बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण, काय झाली चर्चा? - Marathi News | Will Sunetra Pawar become Deputy Chief Minister? Praful Patel told the reason for meeting Chief Minister Devendra Fadnavis, what was discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण, काय झाली चर्चा?

Sunetra Pawar Deputy CM News: अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती कुणाकडे जाणार? याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवा ...

अजितदादांचे निधन; यंदा बजेट कोण मांडणार? 23 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन - Marathi News | Maharashtra Budget : Ajit Pawar passes away; Who will present the budget this year? State budget session from February 23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचे निधन; यंदा बजेट कोण मांडणार? 23 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचे अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होते. ...

गोपीनाथ मुंडेंपासून अजितदादांपर्यंत; दिग्गजांच्या 'अखेरच्या क्षणांचे' विधिकर्ता शास्त्री गुरुजी कोण? - Marathi News | Ajit Pawar Death: From Gopinath Munde to Ajit Dada; Gajanan Shastri, the ved-vidya expert of the 'last moments' of the greats | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोपीनाथ मुंडेंपासून अजितदादांपर्यंत; दिग्गजांच्या 'अखेरच्या क्षणांचे' विधिकर्ता शास्त्री गुरुजी कोण?

Ajit Pawar Death: दगडूशेठ मंदिरातली पूजा ते अनेक राजकीय घराण्यांचे 'गुरुजी' ...

गेल्या आठवड्यात सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा कांदा बाजारावर परिणाम; वाचा काय मिळाला दर? - Marathi News | Last week's three-day holiday affected the onion market; Read what was the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या आठवड्यात सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा कांदा बाजारावर परिणाम; वाचा काय मिळाला दर?

kanda market गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन अशा सलग तीन सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी कांदा बाजारात तेजी येईल अशी परिस्थिती होती. ...