शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा! शरद पवार गटाला मिळाल्या फक्त 'इतक्या' जागा

गोंदिया : अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

पुणे : Gram Panchayat: अजितदादांच्या गटाची काटेवाडीसह ३० ग्रामपंचायतीवर सत्ता; भाजपकडे २ ग्रामपंचायती

महाराष्ट्र : CM शिंदे, फडणवीस, अजित पवार विनिंग कॉम्बिनेशन; ...तर दुसऱ्यांना निवडण्याचे कारणच नाही

महाराष्ट्र : राज्यातील निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती, भाजपासह महायुतीची जोरदार मुसंडी, तर मविआला जबर धक्का 

महाराष्ट्र : महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

महाराष्ट्र : आमचं गाव विकणे आहे; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा?

महाराष्ट्र : मुलगा CM व्हावा ही अजितदादांच्या आईची इच्छा; नाना पटोलेंचे थेट भाष्य म्हणाले, “महायुतीत...”

मुंबई : अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले