शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजितदादांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार?; दिल्ली दौऱ्यावर भाजपाची सावध भूमिका

महाराष्ट्र : पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?; सुप्रिया सुळे म्हणतात, राजकीय मतभेद असले तरी..

महाराष्ट्र : मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला; अमित शाहांसोबत भेट होणार

महाराष्ट्र : बारामतीत एकत्र येणार की नाही! स्नेहभोजनावेळी काय घडले? पवारांची बहीण सरोज पाटलांनी दिले मोठे संकेत

महाराष्ट्र : पवारांची दिवाळी! अखेर काका-पुतण्या एकत्र आले; वळसे पाटलांच्या भेटीनंतरच्या घडामोडी

राष्ट्रीय : अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप

राष्ट्रीय : शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

महाराष्ट्र : “खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा

सोलापूर : कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्रीच नको, पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचा पवित्रा

लोकमत शेती : पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा मिळणार