शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : 'आम्ही निवडणुका एकनाथ शिंदेंच्या...', अजित पवार नाराजीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

महाराष्ट्र : ‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

महाराष्ट्र : “झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले

पुणे : शारदोत्सवाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर

महाराष्ट्र : अजित पवार दिल्लीचे चरणदास, संजय राऊतांचा टोला; शरद पवारांनाही दिला खोचक सल्ला

मुंबई : अजित पवारांनी अमित शाहांची भेट का घेतली? अजितदादा गटातील मंत्र्याने सांगितलं भेटीमागचं कारण

महाराष्ट्र : शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच...; रवी राणांनी केला दावा

राष्ट्रीय : अमित शाह-अजित पवार तासभर गुफ्तगू, अनेक मुद्दे चर्चेला

राष्ट्रीय : तब्बल दीड तासांनी संपली अमित शाह-अजित पवारांची बैठक; दिल्लीत काय खलबतं सुरू?