शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीला १६ मंत्र्यांची दांडी; दिवाळीमुळे मंत्री मतदारसंघातच

महाराष्ट्र : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी शिफारशी; शिंदेंच्या मंत्रिमंडळाचे सहा निर्णय

महाराष्ट्र : शिंदेंच्या कॅबिनेट मिटिंगला अनेक मंत्री गैरहजर; भुजबळ ओबीसी मेळाव्यात, इतर मंत्री का आले नाहीत...

महाराष्ट्र : अजित पवारांचे आजारपण राजकीय? तटकरे खुलासा करणार; शाह भेटीवरही बोलण्याची शक्यता

संपादकीय : ‘ते’ सरकारमध्ये आहेत, सरकारसोबत ‘दिसत’ नाहीत!

महाराष्ट्र : २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

महाराष्ट्र : अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका

महाराष्ट्र : अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे

महाराष्ट्र : ओवाळीते भाऊराया...! सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज, पाहा Video

महाराष्ट्र : अजित पवार राजकारणापासून लांब; दुपारीच बारामतीत होते, सायंकाळी वानखेडेवर