शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : “शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

पुणे : आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट का घेतली?; स्वत: समोर येऊन केला खुलासा

मुंबई : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीची मुंबई कार्यकारणी जाहीर; संघटना वाढीवर दिला भर

महाराष्ट्र : माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात? अजित पवारांच्या भेटीला; संभ्रम दूर करण्याची शक्यता

पुणे : बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन 

महाराष्ट्र : चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले

सांगली : विट्यातील वैभव पाटील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष; पद्माकर जगदाळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड