शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

लोकमत शेती : मदत अवकाळीची; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा

महाराष्ट्र : पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

महाराष्ट्र : मी काय लेचापेचा नाहीय! राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवार गरजले

महाराष्ट्र : अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

महाराष्ट्र : प्रचारात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे? पाच राज्यांमधील निवडणुकांपासून दूर ठेेवले की दूर राहिले? चर्चा जाेरात

पुणे : दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : सोलापूरच्या 'त्या'प्रकल्पाबाबत चुकीचे व्रुत्त- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण