लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सांत्वनासाठी पोहचले; ‘साहेबां’ना पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले - Marathi News | Sharad Pawar, along with his wife Pratibha Pawar, reached for consolation; Sunetra Pawar's eyes got teary upon seeing 'Saheb' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सांत्वनासाठी पोहचले; ‘साहेबां’ना पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरीता पोहोचले होते. ...

Maharashtra News LIVE Updates: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने विक्रमी विजयासह गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates: 4 February 2026: Lok Sabha, Parliament Session, Rahul Gandhi, Narendra Modi, BMC mayor, Sharad Pawar on NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death, Sunetra pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE Updates: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी;जॉर्जची कडक सेंच्युरी! भारताने गाठली U19 वर्ल्ड कपची फायनल

Today's Breaking Marathi News Live Updates in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट ... ...

माझा उल्लेख करण्याचा त्यांना अधिकार काय? विलीनीकरणाच्या चर्चेवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | What right do they have to mention me? Sharad Pawars scathing attack on Fadnavis over merger talks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा उल्लेख करण्याचा त्यांना अधिकार काय? विलीनीकरणाच्या चर्चेवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टिप्पणी केली आहे. ...

“चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे, राहुल गांधींनी लोकसभेत...”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said people should understand what happened on the china border | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे, राहुल गांधींनी लोकसभेत...”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: अजित पवारांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले. पण ब्लॅकबॉक्सचे संभाषण अद्याप जाहीर झाले नाही. हा विलंब अनाकलनीय असून, संशय बळावत चालला आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

Vidip Jadhav: कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा, जाधव कुटुंबाचे सांत्वन करताना नीलेश लंके यांनी केले आवाहन - Marathi News | MP Nilesh Lankey consoled the family of Videep Jadhav who died in the plane crash in Baramati | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidip Jadhav: कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा, जाधव कुटुंबाचे सांत्वन करताना नीलेश लंके यांनी केले आवाहन

तरडगाव : बारामती येथील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला ... ...

नाना पाटेकरांचा 'तो' प्रश्न आणि अजित पवार लाजले, जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल - Marathi News | Ajit Pawar Nana Patekar Viral Video Old Memories Death Plane Crash News Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांचा 'तो' प्रश्न आणि अजित पवार लाजले, जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

अजित पवारांची कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर. ...

बारामती दूध संघाचे नामांतर; आता ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ’ - Marathi News | PUNE NEWS : Baramati Milk Association renamed; now ‘Sahakar Maharshi Ajitdada Pawar Cooperative Milk Producers Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती दूध संघाचे नामांतर; आता ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ’

संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय; अजितदादांच्या योगदानाला मानवंदना ...

काश्मीर-कन्याकुमारी, अजितदादांच्या अस्थींचे पवित्र नद्यांमध्ये विसर्जन; देशव्यापी कलश यात्रा - Marathi News | kashmir to kanyakumari ajit pawar ashes immersed in main holy rivers in country nationwide kalash yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीर-कन्याकुमारी, अजितदादांच्या अस्थींचे पवित्र नद्यांमध्ये विसर्जन; देशव्यापी कलश यात्रा

Ajit Pawar Sad Demise: अजितदादांच्या विचारांचा आणि मूल्यांचा प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यात करण्याचा संकल्प. ...