लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक - Marathi News | Pune Municipal Corporation's anniversary celebration cancelled due to Ajit Pawar's death; Cultural programs also on hold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक

या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. ...

Maharashtra News: उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान - Marathi News | Maharashtra Marathi News live updates: 5 February 2026: Mumbai Pune express way, Narendra Modi, Rahul Gandhi, Lok sabha, BMC mayor, NCP merger, Ajit Pawar, Sunetra pawar, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Team India T20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान

बुधवारी दिवसभर महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील 'महाकोंडी'. मंगळवारी गॅस टँकर उलटल्याने एक्सप्रेस ... ...

Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर - Marathi News | There will be no celebration from BJP in Pune due to Ajit's death after the mayoral election - Ganesh Bidkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर

महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे ...

साताऱ्यात अजितदादांनी लावलेल्या झाडालाच अस्थींचे विसर्जन - Marathi News | Immersion of ashes in the tree planted by Ajit Pawar in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ज्या दादांनी लावले झाड, 'त्याला'च अस्थींचे विसर्जन

साताऱ्यात अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली ...

'अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला'; राजेश टोपेंनी अजितदादांच्या अपघाताच्या वेळेबाबत दिले स्पष्टीकरण - Marathi News | 'I inadvertently made a wrong statement'; Rajesh Tope clarifies about the time of Ajit's accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला'; राजेश टोपेंनी अजितदादांच्या अपघाताच्या वेळेबाबत दिले स्पष्टीकरण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळेबाबत माजी मंत्री राजेश टोपे यांनी दावा केला होता. या दाव्याबाबत टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

त्या दिवशी अजित पवारांसोबत हा बडा नेता विमान प्रवास करणार होता; ऐनवेळी दौरा रद्द झाला - Marathi News | ajit pawar plane crash This big leader was supposed to fly with Ajit Pawar that day; the tour was canceled just in time | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :त्या दिवशी अजित पवारांसोबत हा बडा नेता विमान प्रवास करणार होता; ऐनवेळी दौरा रद्द झाला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली. ...

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे - शरद पवार - Marathi News | We are happy that Sunetra Pawar got the opportunity to become Deputy Chief Minister - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे - शरद पवार

अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्ही सर्वजण मोठ्या संकटातून जात असून अशा परिस्थितीत परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे, यावर आमचे लक्ष आहे. ...

पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | What was decided in the Pawar family meeting? What will happen after the 9th?, Rohit Pawar told everything | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...