शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही; मंत्री गुलाबराव पाटील यांचे धक्कादायक विधान

मुंबई : 'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले

गडचिरोली : घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका

संपादकीय : Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली

महाराष्ट्र : अजित पवारांचेच श्रेय कसे? बैठकीत शिंदेसेनेचे मंत्री संतप्त; फडणवीस यांची मध्यस्थी

महाराष्ट्र : महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र : पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही; महायुतीत अजित पवारांनी घेतली ठाम भूमिका

पुणे : आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?