शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले?

महाराष्ट्र : अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...

महाराष्ट्र : अजित पवार गटाला बसणार फटका; विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष पक्ष अन् सरकारवर नाराज?

महाराष्ट्र : अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया 

पुणे : बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं; अजित पवारांचे विधानसभा न लढविण्याचे संकेत?

पुणे : विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा; अजित पवार थेटच बोलले

महाराष्ट्र : जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?

महाराष्ट्र : महायुतीत एकमेकांविषयी...; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीसाठी शासनाकडून काहीही हालचाल नाही

गडचिरोली : घरात फूट पाडू नका, मी चूक केली..., अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य