शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका 

महाराष्ट्र : अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, साडेबारा कोटी...

पुणे : अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र : 'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप

महाराष्ट्र : मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून ३ नावांवर शिक्कामोर्तब?

महाराष्ट्र : अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

सातारा : आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

महाराष्ट्र : असेल धमक तर समोरासमोर या ना...; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले