शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!

महाराष्ट्र : 'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले

पिंपरी -चिंचवड : Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

पुणे : Junnar Vidhan Sabha Election Result 2024: जुन्नरमध्ये अपक्ष जिंकला; युती-आघाडीचे उमेदवार कुठं कमी पडले, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

महाराष्ट्र : Amol Mitkari : अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी...; मिटकरींचं टीकास्त्र

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मिसाळ, कुल, लांडगे, शेळके या नव्या नावांची चर्चा

पुणे : maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष

संपादकीय : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कमळाची कमाल, धनुष्याची धमाल अन् घड्याळाचा गजर; मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतलं

संपादकीय : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अद्भुत, अद्वितीय अन् अटल! महाराष्ट्राच्या राजकीय चिखलात कमळाची शेती फुलली