शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : समोर आला महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला, भाजप 22 खाती ठेवणार; शिंदे आणि दादांना काय मिळणार?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंशिवाय भाजपा सरकार बनवू शकतं, परंतु तसं न करण्यामागची ५ कारणं काय?

महाराष्ट्र : दिल्लीत अजित पवार वेटिंगवर? सुनील तटकरे म्हणाले, आम्हाला माहिती होतं की अमित शाह...

महाराष्ट्र : अजित पवार दिल्लीत पोहोचले, अमित शाह चंदीगडला निघून गेले; महायुतीत राजकारण रंगले...

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ८०० फूट उंच कड्यावरुन झळकावला बॅनर!

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे...! शिंदेंनी अचानक पुन्हा सर्व बैठका रद्द केल्या, अजित पवार दिल्लीला जाणार

महाराष्ट्र : विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट

महाराष्ट्र : “अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या”; शिंदेसेनेतील नेत्याचे विधान

पुणे : Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...