शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तार : एकनाथ शिंदेंना हवीत 'ही' खाती; फडणवीसांसोबत काय झाली चर्चा?

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

महाराष्ट्र : बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

महाराष्ट्र : जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, योग्य वेळी निर्णय घेतील...

महाराष्ट्र : “पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

महाराष्ट्र : माझ्या मताधिक्याची टिंगल उडवली जातेय; नाना पटोले विधानसभेत का संतापले?

महाराष्ट्र : कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

जळगाव : अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

पुणे : पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता

महाराष्ट्र : मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...