शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : छगन भुजबळांना रोखण्याची खेळी?; अजित पवारांनी दमदार खाते देऊन 'या' नेत्याला दिलं बळ

महाराष्ट्र : शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...

नागपूर : मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

महाराष्ट्र : मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

नागपूर : ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, आमदारांच्या मागण्यांची दखल: अजित पवार

महाराष्ट्र : आमच्या सरकारवर टीका करता, पण तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्याच मंत्रिमंडळातले- अंबादास दानवे

सांगली : जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

कल्याण डोंबिवली : तो अधिकारी मोठ्या बापाचा असला तरी...; मराठी कुटुंबियांना झालेल्या मारहाणीवर अजित पवार संतप्त

महाराष्ट्र : Maharashtra Politics : मोठी घडामोड! आर आर आबांच्या लेकाने अजितदादांची भेट घेतली; स्वतः रोहित पाटलांनीच कारण सांगितलं