शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार

संपादकीय : डाळिंबं, भुजबळ अन् भगवे न झालेले अजितदादा

मुंबई : कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा: अजित पवार; पीयूष गोयल यांना लिहिले पत्र

नागपूर : जीएसटी अभय योजना, मिळणार ३ हजार कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

नागपूर : खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना लवकरच दिलासा?; अजित पवारांनी दिली माहिती

महाराष्ट्र : आम्ही 8-8 तासांची शिफ्ट वाटून घेतलीये; मिम्सचा उल्लेख, फडणवीसांनी सांगितलं कोणाला कोणती शिफ्ट?

महाराष्ट्र : अजितदादा लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल’’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : कांदा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्यातशुल्क हटवा; अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र

महाराष्ट्र : RSS पासून अंतर ठेवणाऱ्या अजित पवारांचेदेखील दोन आमदार पोहोचले बौद्धिकाला

महाराष्ट्र : अजितदादांनी छगन भुजबळांना का केलं नाही मंत्री? नाशिकच्या आमदारांनी दिली होती धमकी! सामोर आली 3 मोठी कारणं