शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर का? अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले उत्तर

महाराष्ट्र : भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले...

महाराष्ट्र : अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का? छगन भुजबळांचे सूचक उत्तर; शरद पवारांचे केले कौतुक

संपादकीय : अग्रलेख: सुरुवात गोड, शेवटही गोड! महाजनादेश ते महाचर्चा वगळता नागपूर अधिवेशनात काही विशेष नाही

मुंबई : खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

महाराष्ट्र : छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

पुणे : Ajit Pawar: कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार

नाशिक : अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा

पुणे : धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी

महाराष्ट्र : भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला