शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Ladki Bahin Yojana : बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार?

पुणे : ‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

पुणे : मूळ जागेवरच शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम सुरू होणार; सिद्धार्थ शिरोळेंची अजित पवारांशी चर्चा

मुंबई : भुजबळ अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटले

राजकारण : अजित पवारांकडुन छगन भुजबळांना डावलल्याची खेळी का? कारण काय?

पुणे : विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'अजित पवार, भुजबळांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचेय'

नाशिक : छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड: आता कोकाटेंचा खरमरीत पलटवार; म्हणाले, भुजबळांना...

नांदेड : खातेवाटपावर अजित दादा भडकले; पत्रकारांना म्हणाले, ‘अरे, गप्प बसा रे !’

पुणे : वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील