शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले...

पुणे : साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल

महाराष्ट्र : राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

पुणे : 'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार

पुणे : तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

पुणे : पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न

संपादकीय : लेख: वास येतो, म्हणजे काहीतरी ‘शिजते’ आहे नक्की! खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत