शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, बाबासाहेब पाटील...

महाराष्ट्र : प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, खराब बस बघून लोक...

पुणे : राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

मुंबई : सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, त्यांच्या मनात...

महाराष्ट्र : “जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

महाराष्ट्र : शरद पवारांच्या पक्षाचा आमदार अजित पवारांना भेटला; कोणती मागणी केली? स्वत:च केला खुलासा

महाराष्ट्र : निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

महाराष्ट्र : मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी?

पुणे : बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष