शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला; उपमुख्यमंत्र्यांनी चपळगावकर यांना वाहिली आदरांजली

महाराष्ट्र : “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न करा”: अजित पवार

पुणे : अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

पुणे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके

महाराष्ट्र : अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले

पुणे : अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून 'लाडकी बहीण'च्या पैशांची रिकव्हरी होणार?; चर्चेवर अजित पवारांचा खुलासा

पुणे : साखर विक्रीची घाई नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखान्यांना सल्ला साखर उद्योगाच्या प्रश्नांबाबत मार्ग काढू

महाराष्ट्र : कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

पुणे : GBS संसर्गजन्य रोग नाही मात्र याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं - अजित पवार