शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : 'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांनी विधानसभेत महायुती सरकारवर डागले बाण

सिंधुदूर्ग : Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद

महाराष्ट्र : मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात...; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा

महाराष्ट्र : निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : गृहनिर्माण सोसायटीच्या गाळ्यात दारु दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक; अजित पवारांची घोषणा

कोल्हापूर : Kolhapur: अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला नवीन काही तरतूद नाही, उदासीन धोरण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

व्यापार : ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांना वगळणार; बजेटमध्ये १०,००० कोटींची कपात

सातारा : कोयनानगरात स्काय वॉक, नायगावला सावित्रीबाईंचे स्मारक; सातारा जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी अर्थसंकल्पात घोषणा

रत्नागिरी : Maharashtra Budget 2025: छत्रपती संभाजी महाराजांचे कसबा येथे होणार भव्य स्मारक, पण निधीची तरतूद नाही