शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

रत्नागिरी : Maharashtra Budget 2025: छत्रपती संभाजी महाराजांचे कसबा येथे होणार भव्य स्मारक, पण निधीची तरतूद नाही

सांगली : Maharashtra Budget २०२५: सांगलीतील म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १८०० कोटी

महाराष्ट्र : कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी अर्थ'हीन' संकल्प, दहा आमदारांचे बळ तरी झोळी रिकामीच

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

महाराष्ट्र : अजितदादांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता; फडणवीसांचे नाव घेत ‘या’ नेत्याने करुन दिली आठवण

पुणे : शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान

संपादकीय : अग्रलेख: वर्षाव की व्हिजन? देणारे महायुतीचे सरकार बनले घेणारे

मुंबई : २१०० रुपयांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले

महाराष्ट्र : पाच वर्षांत रेकॉर्ड मोडण्याची अजित पवारांकडे संधी