लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Plane Crash : संशयालाच 'हवा'! अजित पवारांचे विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्राचा नकार, 'आरटीआय'मधील उत्तर काय? - Marathi News | ajit pawar plane crash Suspicion The Centre's refusal to provide CCTV footage of Ajit Pawar boarding a plane, what is the response in the 'RTI | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :संशयालाच 'हवा'! अजित पवारांचे विमानात बसतानाचे CCTV फुटेज देण्यास नकार,RTI'मधील उत्तर काय?

Ajit Pawar Plane Crash : केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता अपघात प्रकरणी पुन्हा एकदा संशय उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यादव यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. ...

“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका - Marathi News | bjp minister radhakrishna vikhe patil said ajit pawar was not made chief minister when he had the opportunity how did sharad pawar and rohit pawar behave when he was alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil News: अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

दोन्ही NCP विलीनीकरणाबाबत रोहित पवारांच्या दाव्याची छगन भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले... - Marathi News | minister chhagan bhujbal ridiculed rohit pawar claim regarding merger of both ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणाबाबत रोहित पवारांच्या दाव्याची छगन भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Minister Chhagan Bhujbal News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका? - Marathi News | ncp ajit pawar group leader anand paranjape said we have also lost our gods but politics is being done by the sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?

NCP Ajit Pawar Group News: राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

...तर अस्वस्थता आणखी वाढेल, रोहित पवारांना सुरक्षा मिळणं अत्यंत गरजेचे; सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Ajit Pawar Death: the unrest will increase further, it is very important for Rohit Pawar to get security; Supriya Sule demand to CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर अस्वस्थता आणखी वाढेल, रोहित पवारांना सुरक्षा मिळणं अत्यंत गरजेचे; सुप्रिया सुळेंची मागणी

आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ...

"कठीण प्रसंगात शपथ घेताना माझ्या डोळ्यासमोर..."; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवारांचं भावूक भाषण - Marathi News | Will never leave the legacy of thoughts given by Ajit Pawar, Sunetra Pawar speech on Shivneri Fort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कठीण प्रसंगात शपथ घेताना माझ्या डोळ्यासमोर..."; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवारांचं भावूक भाषण

ज्या विचारांवर अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली. तोच शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही हा शब्द या पवित्रभूमीत शिवरायांच्या साक्षीने मी देते असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. ...

‘अजित पवारांशी आदल्या दिवशी फोनवरून संवाद’; रोहित पवारांच्या आरोपावर प्रफुल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Phone conversation with Ajit Pawar the day before'; Praful Patel clearly stated on Rohit Pawar's allegations | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘अजित पवारांशी आदल्या दिवशी फोनवरून संवाद’; रोहित पवारांच्या आरोपावर प्रफुल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

पटेल म्हणाले, मी फार जबाबदार व्यक्ती असून, मी फार संयमाने बोलेन व माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. ...

पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात; रोहित पवार यांचा दावा, ब्लॅक बॉक्सवरही प्रश्नचिन्ह - Marathi News | Ajit Pawar's assassination attempt using pilot; Rohit Pawar claims, question marks on black box too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात; रोहित पवार यांचा दावा, ब्लॅक बॉक्सवरही प्रश्नचिन्ह

रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर बुधवारी मुंबईत तिसरी पत्रपरिषद घेतली. विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका निर्माण होते. ...