शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने...; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा

महाराष्ट्र : मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद?; खात्यात अदलाबदलाच्या चर्चा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले..

पुणे : अजितदादा, एकवेळ तुम्ही कृषिमंत्री व्हा,पण त्यांचा राजीनामा घ्या;रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा

महाराष्ट्र : Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र : राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती

महाराष्ट्र : राजीनामा तर द्यावाच लागेल...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी

महाराष्ट्र : सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली