लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले! - Marathi News | Maharashtra Government News eknath khadse comment on ajit pawar resigns and bjp-ncp alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले!

भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ...

काळजी नको, अजितदादांशी 'युती'चं कारण योग्य वेळी सांगेन; फडणवीसांनी वाढवला 'सस्पेन्स' - Marathi News | Don't worry, will say the right thing at the right time on ally with Ajit pawar's ; devendra Fadnavis raises 'suspense' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी नको, अजितदादांशी 'युती'चं कारण योग्य वेळी सांगेन; फडणवीसांनी वाढवला 'सस्पेन्स'

निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे.  ...

'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या - Marathi News | maharashtra government ncp mp supriya sule leaves assembly premises after phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या

सुप्रिया सुळे अचानक विधान भवन परिसरातून निघाल्यानं चर्चांना उधाण ...

पक्षाशी बंडखोरीची अजित पवारांना शिक्षा, की मंत्रीपदाचे बक्षीस ! - Marathi News | Ajit Pawar punished for revolting with party, or ministery reward | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाशी बंडखोरीची अजित पवारांना शिक्षा, की मंत्रीपदाचे बक्षीस !

काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजुनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जावून परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही. ...

Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात - Marathi News | oath taking ceremony of newly elected mlas in maharashtra assembly live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

Maharashtra Government News LIVE : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू ...

Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार - Marathi News | Maharashtra Government News Our family is one and will remain one till the end - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...

Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government im always with ncp sharad pawar is my leader says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले...

विधान भवन परिसरात अजित पवारांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत ...

कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Ajit Pawar returns home to maintain family ties! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौटुंबिक नाते टिकविण्यासाठी अजित पवारांची घरवापसी!

बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील सत्ता संघर्षावर पडदा पडला. ...