Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
अजित पवारांना दोनवेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र मात्र भाजपसोबत जाण्याच्या एकतर्फी निर्णयामुळे अजित प ...
अजित पवार यांच्याशी कुटुंबातील कोणी बोलल्याचे माहिती नाही. पण सर्वांचे एकच म्हणणे होते की अजितने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बैठकांना हजर असल्याच्या आमदारांच्या सह्या घेऊन तो राज्यपालांकडे गेला. काँग्रेसशी मतभेद झाल्याचा राग होता. ...
आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी पुण्यातून विरोध झाल्यानंतरही कोथरूडमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला. राज्यात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित मानले जावू लागले. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप पक्ष सत्तेपासून दुरावला. ...